‘आदित्य ठाकरे रणछोडदास बनू नका’, ‘सिल्लोडच्या सभेसाठी साहित्य, लोकं कमी पडले तर नक्की देईन’. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला.